HOME   व्हिडिओ न्यूज

अशी दिसली नवरात्रात गंजगोलाई

कुणी केली विद्युत रोषणाई, कुणी केली जगदंबेची सजावट


लातूर: लातुरची शान समजल्या जाणार्‍या गंजगोलाईत जगदंबेचं मंदीर आहे. दरवर्षी दसरा महोत्सवात या मंदिराची अफलातून सजावट केली जाते. यंदाही ही परंपरा तशीच राहिली. भक्तांनी मंदीर सजवले, देवीला अलंकार घातले. आमचे मित्र वृत्त्तछायाचित्रकार शाम भट्टड यांनी मंदीर आणि परिसराचे ड्रोन कॅमेर्‍याने अतिशय सुरेख चित्रिकरण केले. तो व्हिडीओ येथे देत आहोत. भट्टड यांचा मोबाईल क्रमांक आहे ९४०४७८८८८८.


Comments

Top