HOME   व्हिडिओ न्यूज

पहा काही क्षणचित्रे, थेट अयोध्येतून

मराठी तरुणांनी अयोध्येत महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला!


लातूर: दोन दिवस अयोध्येतील रणकंदनाने सबंध देशातील जनतेचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यातून रामप्रेमी अयोध्येत दाखल झाले होते. लातूर जिल्ह्यातीलही शकडो रामप्रेमी आणि शिवसैनिकांनी अयोध्या गाठली होती. ठाकरे कुटुंबाने ठरल्याप्रमाणे दोन्ही दिवसाचे कार्यक्रम यशस्वी केले. लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या अभियानात आपलेही योगदान दिले. त्यातील काही चलचित्रे इथे देत आहोत.


Comments

Top