HOME   व्हिडिओ न्यूज

न्यायालयासमोरील इमारतीचं साहित्य गेलं चोरीला

एवढी मोठी जागा सांभाळायला कुणीच नाही!


लातूर: पहा लातूर न्यायालयाच्या ताब्यात आलेल्या विसावा विश्रामगृहाच्या जागेची अवस्था...या जागेतील इमारतींचं साहित्यही दिवसा ढवळ्या चोरीला गेलं. लोकांनी खिडक्या, दरवाजे आणि साहित्य बिनधास्त काढून नेलं. समोरच न्यायालय आहे. या जागेची निगराणी ठेवण्यासाठी एखादा वॉचमनही नाही!


Comments

Top