लातूर: ६६ व्या सिद्धेश्वर-रत्नेश्वराच्या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सोमवार आणि महाशिवरात्री एकदाच आल्यानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी सुमारे तीन लाख भक्तांनी दर्शन घेतलं. या यात्रेत जवळपास चारशे स्टॉल्स उभे आहेत. आनंदनगरीचाही आनंद अबालवृद्ध घेत आहेत. महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स देण्यात आले आहेत अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त विक्रम गोजमगुंडे यांनी दिली.
Comments