HOME   व्हिडिओ न्यूज

स्त्री भ्रूण हत्या कमी झाल्या, कौटुंबिक हिंसाचार वाढला

महिला दिन विशेष: सांगताहेत महिला आयोगाच्या माजी सदस्या आशाताई भिसे


लातूर: अलिकडे सर्वांनाच मुलींचे महत्व कळू लागले आहे. परिणामी स्त्री भ्रूण हत्या कमी झाल्या पण कौटुंबिक अत्याचाराचे-हिंसाचाराचे प्रमाण मात्र वाढले आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या सदस्या आशाताई भिसे यांनी व्यक्त केले. आजलातूरच्या महिला दिन विशेष लाईव्हमध्ये त्या बोलत होत्या. या मुलाखतीत त्यांनी वाढता कौटुंबिक हिंसाचार, नोकरी करणार्‍य़ा महिलांचे शोषण, नातेसंबंधातील लैंगिक अत्याचार, अल्पवयीनांवर होणारे बलात्कार, घटलेले स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण अशा अनेक बाबींचा समाचार घेतला.


Comments

Top