लातुरचा माठांचा-डेर्यांचा बाजार
घाणीत भरतो बाजार
डेरेदार अधिकार्यांना काळजी नाही
बिचारे कुठेही बसतात
आता गुळ मार्केट ते गांधी चौक मार्गावर
लोकांनी घाण केलेल्या जागेत करतात व्यवसाय
वर्षानुवर्षे येथे केली जाते घाण
कुणालाच देणेघेणे नाही
माठांची मागणी वाढली पण....
माठ लोकांना काही वाटत नाही!
बघा लाईव्ह....
Comments