लातूर : अलिकडे आरोग्याबाबत दक्षता वाढताना दिसतेय. जीम, ओपन जीम, वॉकींग ट्रॅक गजबजलेले असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्गांनाही गर्दी होते. पत्रकार भवनात आर्ट ऑफ लोव्हिंगचे वर्ग नियमित चालू असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सुदर्शन क्रियेला मोठे महत्व आहे. ही क्रिया नेमकी काय आहे, या क्रियेचे महत्व काय आहे, शरिराला नेमका काय फायदा होतो हे जांणून घेऊया....
आर्ट ऑफ लिव्हिंग
पत्रकार भवनात अभ्यास वर्ग
आरोग्याबद्दल जागरुकता
उत्तरोत्तर उत्तम प्रतिसाद
नागरिकही देतात प्रतिसाद
पत्रकार भवनात नेहमीच वर्ग
महिलांचाही चांगला प्रतिसाद
माहिती द्यायला कुणीच तयार नाही
प्रशिक्षक कुणीतरी जगताप
दुसरे प्रशिक्षक बालाजी साळुंके
कुणीही बोलायला तयार नाही
पण रवीशंकर माझ्याशी थेट बोलले होते!
चांगल्या गोष्टी माध्यमाला चालत नाहीत
नेहमीचाच आरोप
आर्ट ऑफ लिव्हिंग वाईट गोष्ट आहे काय?
मग बोलत का नाहीत?
म्हणे वरिष्ठांची परवानगी लागते!
Comments