सुनिल पाटील निवृत्त अभियंता
शहरातील प्रसिद्ध योग गुरु
दररोज मनमुराद हसण्याने अनेक आजार राहतात दूर, निरोगी आयुष्य वाढते
खळखळून हसणे हे एक औषध आहे.
लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असे अनेक वेळा म्हटले जाते.
खुलून हसण्याचे आणि नेहमी हसत राहण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
खळखळून हसणे हे एक औषध आहे.
लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असे अनेक वेळा म्हटले जाते.
खुलून हसण्याचे आणि नेहमी हसत राहण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
यामुळे पूर्ण शरीराची एक्सरसाइज होते.
मेंटल आणि फिजिकल दोन्हीही प्रकारे आरोग्य चांगले राहते.
खुलून हसणार्यांचे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते
हसल्याने ब्लड आणि ऑक्सिजनचा योग्य मिलाप होतो
हसल्यामुळे शरिरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात
हसल्यामुळे अनेक हानीकारक विषाणू आणि जिवाणू कमी होतात
एक मिनिट हसल्याने दोन तासांच्या वेदना दूर होतात
खुलून हसल्याने मसल्सचा व्यायाम होतो
हसल्याने चेहर्यावरच्या सुरकुत्या कमी होतात
पोटाची चरबी कमी होते
दिवसभर अनेकदा हसल्याने झोप चांगली येते, ताण कमी होतो
बघा, ऐका काय म्हणतात युग गुरु निवृत्त अभियंते सुनील पाटील
Comments