लातूर: डावीकडे आणि उजवीकडे फुलांची दुकानं. मोगर्याचे हार आणि दोन्हीच्या मध्ये प्रचंड कचरा, तुंबलेली गटार. दुर्गंधीचा महापूर. नाकाला रुमाल लावायचा अन सुगंधी मोगर्याची फुलं घ्यायची! कचरा जमवण्यासाठी चक्क सिंटेक्सची टाकी. अन टाकीला मधोम्ध खिडकी. वरुन कचरा टाकला की खिडकीतून बाहेर येतो आणि रस्त्यावर पडतो. व्वा क्या सीन है, क्या आयडिया है!
Comments