लातूर: अशोक हॉटेल चौकात फुटलेला पाईप दुरुस्त न करता पाणी सोडल्याने पाण्याचे पाट वाहत होते. हे पाणी रमा थिएटरमार्गे नाना नानी पार्कमधील तळ्यापर्यंत पोचले. नळ कोरडे, पाणी रस्त्यावर. पिण्याचे पाणी गेले तळ्यात. लोक नळालाच झटत बसले!
Comments