HOME   व्हिडिओ न्यूज

गांधी मार्केटचं काय होणार?

मोठी ट्राफीक, कायम जाम, विविध व्यवसायांमुळे लोकांची गर्दी


लातूर: गांधी चौक, पोस्ट ऑफीस, गांधी मार्केट, चैनसुख मार्ग...लातुरकरांचा पर्यायी रस्ता. प्रचंड दुकानं. त्याच पटीनं गिर्‍हाईक आणि ट्राफीक जाम. पण त्याकडं वाहतूक नियंत्रण शाखा ढुंकूनही बघत नाही.....


Comments

Top