HOME   व्हिडिओ न्यूज

महादेव मंदिरात कोब्रा, पकडला, निसर्गमुक्त केला

नागाला सोडून देण्याची अनेकांची मागणी, तरुणांनी केला विरोध


लातूर: कातपूर मार्गावरील कोलू वस्तीतील महादेव मंदिरात अनेक दिवसांपासून वावरणारा नाग-कोब्रा सर्पमित्रांनी पकडून निसर्गमुक्त केला. हा नाग आम्हाला मंदिर आणि परिसरात नेहमी दिसतो, तो देवाचा नाग आहे त्याला पकडू नका अशी विनवणी श्रद्धाळू लोक करीत होते पण या भागातील तरुणांनी सर्पमित्रांना पाचारण करुन त्याला पकडण्याची विनंती केली. त्यानुसार प्रशांत जोजारे, खंडू पांढरे, बाबा शेख यांनी नागाला ताब्यात घेऊन निसर्गमुक्त केले.


Comments

Top