HOME   व्हिडिओ न्यूज

केबल-डीटीएच होणार स्वस्त, जेटली जैसे थे, अमेरिकन विमाने भारतात, महाजनादेश २१ पासून, जडेजाला अर्जून पुरस्कार....१८ ऑगस्ट २०१९


* केबल आणि डीटीएच स्वस्त होणार, नव्या दरांवर ट्रायकडून विचार विनिमय सुरु
* राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापनदिनाला येणार अभिनेते संजय दत्त
* अमित शाह यांच्या उपस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी झाली बैठक
* उत्तराखंडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
* माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक
* ज्योतिरादित्य शिंदे, नितीशकुमार, मायावती यांनी घेतली अरुण जेटलींची भेट
* वेगवेगळ्या देशांच्या राजदुतांसमोर खा. संभाजीराजे यांनी मांडली पूरस्थिती
* कृत्रिम पावसासाठी अमेरिकन विमाने भारतात दाखल, सोमवारी प्रयोग
* आमदार दिलीप सोपल लवकरच शिवसेनेत दाखल होणार
* एकनाथ खडसे भाजपाकडे मागणार उमेदवारी, बाहेरुन आलेल्यांना कशाल मोठेपणा? केला सवाल
* औरंगाबादेत झाली भाजप आणि संघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक, विधानसभेची तयारी
* दिवाकर रावते यांच्या ताफ्याला अडचण केल्याच्या आरोपाखाली परभणीत चारशे ऑटोरिक्षांवर कारवाई
* मुख्यमंत्र्यांच्या यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा २१ ऑगस्टपासून नंदुरबार येथून होणार सुरू
* राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेचा दुसरा टप्पा १९ ऑगस्टपासून पैठण येथून
* गणपतीपुळे येथील तिघांचा बुडाल्याने झाला मृत्यू, मतदेहही सापडले
* कोल्हापूरच्या शिरोळमधील तीन गावांना अजूनही पुराचा वेढा
* सांगली जिल्ह्यातील ४२ तर कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ रस्ते वाहतुकीसाठी खुले
* दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली आग आली आटोक्यात
* गोव्यातील जनावरांचे डॉक्टर्स पूरग्रस्त भागातील जनावरांवर करणार उपचार
* पुणे मेट्रोकरिता अॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार
* दीपा मलिक, बजरंग पुनिया यांना खेलरत्न, तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार जाहीर
* भाजपचे शिष्टमंडळ २४ ऑगस्ट रोजी जाणार चीन दौऱ्यावर
* डी. एस. कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी
* डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला
* मुंबईत मराठी सोशल मीडिया संमेलनाला सुरुवात, विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन
* नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौकात क्रीडा शिक्षक व खेळाडूंचे रास्तारोको आंदोलन
* पंढरपुरात अल्पवयीन मुलीला दारू पाजून पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार


Comments

Top