HOME   व्हिडिओ न्यूज

युवक कॉंग्रेसने केली सरकारच्या आश्वासनांची होळी


लातूर: चार वर्षे झाली या सकारने दिलेली कसलीच आश्वासने पाळली नाहीत. रोजगार, उद्योग, नोकर्‍या कशाचाही पत्ता नाही असा आरोप करीत लातूर युवक कॉंग्रेस मित्रपरिवारातर्फे गांधी चौकात सरकारी आश्वासनांची होळी करण्यात आली. शासनाचा निषेध केला. यावेळी सूरज राजे, जाफर नाना, कुणाल वागज, अ‍ॅड किसन शिंदे, अजय वांगदरे, राम गोरड, निलेश वाघमारे, कुणाल शृंगारे, जाफर सय्यद, विशाल चामे, मनोज रुकमे, ओंकार सोनुने, हरिदास मगर, मुरारी पारिख अराफत पटेल उपस्थित होते.


Comments

Top