HOME   व्हिडिओ न्यूज

कुणाला किती बायका? एकदा सर्वे कराच- असदुद्दीन ओवेसी

इस्लाम धर्माच्या पवित्र शिकवणुकीनुसार ओवेसींनी केला विवाह पद्धतीचा पर्दाफाश


उदगीर: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी उदगीरमध्ये केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. विषय होता तिहेरी तलाकबाबत होत असलेल्या नवीन कायद्याचा आणि मुस्लीम पर्सनल लॉचा. आम्ही तीन चार बायका करतो, शास्त्रानुसार करतो पण तुमचं काय? तुम्ही कितीही करता. आहे तिला सांभाळत नाही. एकदा कुणाला किती बायका आहेत याचा सर्वे होऊच द्या असे आवाहन त्यांनी केले.


Comments

Top