HOME   व्हिडिओ न्यूज

नगरसेवकांची टूर शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरुन!

उप महापौर देवीदास काळे यांनी केला खुलासा, सगळे परतले केले मतदान


लातूर: भाजपाच्या नगरसेवकांची सहल ही शैक्षणिक नव्हती, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या आदेशावरुन निघालेला हा दौरा होता. आज सगळे नगरसेवक परतले, सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उप महापौर देवीदास काळे यांनी दिली. दुपारच्या सुमारास भाजपाची ही मंडळी मतदान केंद्राच्या बाजुच्या मंडपात बसून होती. नगरसेवक येत होते, मतदान करीत होते, त्यांच्यावर या सगळ्यांची नजर होती.


Comments

Top