जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठान लातूर यांच्या विद्यमाने लातूर जिल्हा कारागृह येथे बंदी महिलांच्या बालकांना कपडे वाटप करण्यात आले. यावेळी न्यायाधीश एसके चौदंते अॅड अजय कलशेट्टी, कारागृह अधीक्षक पाटील.
Comments