लातूर शहरातील जुना रेल्वेमार्ग हटवून त्या जागी रस्ता करण्यात आला. या रस्त्यासोबतच उड्डाण पूलही तयार झाला. या पुलाचा उपयोग आणि फायदाही सर्वात अधिक खाजगी बस वाहतूकदारांना मिळतो. दिवसभर ही वाहने जागेवरच असतात. जणू काही हे खाजगी बसस्थानकच बनले आही. ही वाहने रात्री कामाला लागतात. त्यामुळे या रस्त्यावरुन कुणीही जायला यायला तयार नसते.
Comments