स्वयंघोषित गॉडमॅन तथाकथित राष्ट्रसंत आसारामबापू सध्या जेलमध्ये आहेत. एका सुनावणीवेळी हा गॉडमॅन रडलाही होता. त्याचा म्हणे आज वाढदिवस आहे. या निमित्तानं टिळक बागेत सत्संगाचं आयोजन करण्यात आले आहे. जो सत्संग नही करता उसे पाप मिलेगा, जो करेगा वो पुण्य पाएगा असं याच्या बॅनरवर लिहिले आहे. अर्थातच इतक्या दिवसांपासून बापू जेलमध्ये आहेत. त्यांच्या सत्संगामुळे नक्कीच अनेक वाल्यांचे वाल्मिकी झाले असते. त्यामुळे प्रत्येकच कारागृहात अशा संतांना ठेवलं पाहिजे असं बापूचे समर्थक म्हणतात. (सोबतचे छायाचित्र शिवाजी चौकातील लक्षवेधी जागेवर लावण्यात आले आहे.
Comments