HOME   फोटो फिचर

सकाळी येणार्‍या वाहनांवर नियंत्रण कुणाचं?......

सकाळी येणार्‍या वाहनांवर नियंत्रण कुणाचं?......

खाजगी प्रवासी वाहनांमुळे रोज सकाळी गांधी चौक असा जाम झालेला असतो. गांधी चौकाची अशी दशा करणारी वाहने शहरात अतिशय वेगाने येतात. वेगाने गाडी हाकताना नियमही पाळत नाहीत. परिणामी गाफीलपणे रस्त्याच्या कडेने चालणारी माणसे या वाहनांचे बळी ठरतात. परवाच बन्सीलाल आणि हरिप्रसाद यांना अशाच एका अज्ञात भरधाव वाहनाने उडवले यात बन्सीलाल भराडिया यांचे निधन झाले होते. असे अपघात नेहमीच होतात. सकाळी शहरात येणार्‍या वाहनांचा वेग मर्यादेत असावा यासाठी उपाय योजना व्हायला हवी.

Comments

Top