उन्हाळ्यात झाड दिसलं की त्याचा आधार घेण्याची स्पर्धा सुरु होते. विशेषत: वाहने लावण्याचा धडपडाट जोरात सुरु असतो. झाडंच मिळाले नाही तर काय करणार? मग वेगवेगळ्या शकला लढवणे सुरु होते. लातुरच्या लोकमान्य टिळक चौकात सिमेंटच्या बाकाखाली आराम करताना एक व्यक्ती दिसतोय. एरवी झाडांची काळजी करायची नाही अन उन तापायलं की सावलीचा शोध घ्यायचा असा प्रकार सुरु असतो.
Comments