हे ठिकाण आहे जुना अशोक हॉटेल चौक आणि आताचा लोकमान्य टिळक चौक. भर दुपारी दोन वाजता हे गृहस्थ कृत्रिम सावली तयार करुन वाचनात असे दंग झाले होते.
Comments