HOME   फोटो फिचर

टंचाई कोमात पण वॉटर जार सेवा जोमात....

टंचाई कोमात पण वॉटर जार सेवा जोमात....

मार्च उलटायला लागला की दरवर्षी लातूर शहरातील सगळ्याच रस्त्यांवर पाण्याच्या टॅंकर्सची ये-जा सुरु होते. पण यंदा अजून तरी हे चित्र पहायला मिळाले नाही. मागे तीव्र टंचाईच्या काळात घरोघरी थंड पाण्याचे जार पोचवण्याचा व्यवसाय तेजीत आला आहोता. मागच्या काळात हा व्यवसाय थोडासा मंदावला होता पण त्याला वेग आला आहे. कारण शहरात पाणी टंचाई आहे असे नाही तर नळातून मिळणारे पाणी किती शुद्ध किती अशुद्ध याचा अंदाज नागरिकांना येत नाही. परिणामी जुनी सवय कंटिन्यू झाली आणि जारचा भाव पुन्हा ३५ रुपयांवर गेला. या जारवाल्यांच्या दरांवरही नियंत्रण यायला हवे.

Comments

Top