HOME   फोटो फिचर

धम्म परिषदेसाठी आभार...

धम्म परिषदेसाठी आभार...

अखिल भारतीय धम्म परिषदेसाठी लातूर महानगरपालिकेने एक लाखांचा निधी दिला. याबद्दल स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, नगरसेवक सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन यांचा सत्कार करताना केशव कांबळे, कुमार सोनकांबळे, बालाजी कांबळे.

Comments

Top