वन्यप्राणी वेगवेगळ्याकारणांमुळे शहराकडे येतात. हे अपण नेहमीच अनुभवतो. हे एक वानर पडीलेंच्या शेताच्या दिशेने त्रिमुर्तीनगर सावेवाडीत येते. कुलकर्णी सरांच्या घरावर याच ठिकाणी रोज सकाळी सुमारे सहा ते सात बसते. तीच जागा, कुणालाही इजा नाही, कसलं नुकसानही नाही. फक्त मागेपुढे पहात राहणे आणि ठरलेली वेळ झाली की निघून जात असा नित्यक्रम आहे. तहानलेले असते तर कुणाच्या टाकीत तोंड घातले पण असे एकदाही झाले नाही!
Comments