सुंदर दृश्य आहे ना? फार लांबचं नाही आपल्या मनपाच्या मागे असलेल्या तळ्याचं आहे. सात, आठ नऊ जूनला झालेल्या दमदार पावसानं या तळ्याचं पाणी वाढलं. आता नऊ तारखेपासून पाऊस गायब झाला आहे. काल आणि आज दोन दिवस पावसाचं वातावरण होतं पण बिचारा बरसला नाही.
Comments