खाजगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांचा खून झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यात विच्छेदनासाठी आणला. शव विच्छेदन झाल्यानंतर जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर तो ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका आप्तांनी घेतली. पहाटेतीन वाजल्यापासून काल दिवसभर पोलिस त्याच ठिकाणी होते. रात्रीही तेथेच थांबणे आवश्यक आहोते. त्यामुळे शवविच्छेदनगृहाजवळ राहुट्यांची अशी व्यवस्था करण्यात आली होती.
Comments