लातुरात जनावरांची आणि माणसांची अवस्था सारखी झाली आहे. जनावरे रस्त्याने मोकाट फिरत असतात. माणसे त्यांना रस्ता देत असतात! गाढवे आणि कचर्याचंही तसंच आहे. तुम्ही पाहताय ते दृश्य पहाटे साडेपाचचे आहे. कापडलाईन भागात संपादक रवींद्र जगताप यांनी ते टिपलं आहे.
Comments