लातूर शहरात अशोक हॉटेल चौकात एनसीसी हॉलजवळ वॉल्व दुरुस्तीसाठी दहा बारा दिवसापासून खोदून ठेवलाय. या खड्ड्यात कुणी पडल्याचं माहित नाही. काही दिवसांपूर्वी विलासराव देशमुख मार्गावर एक तरुण मोठ्या खड्ड्यात पडला आणि मरण पावला. त्यातून कसलाही धडा अजून मनपाने घेतला नाही.
Comments