HOME   फोटो फिचर

प्रा जवळगेकर सरकारकारी इमारतीच्या प्रवेशद्वारावर

प्रा जवळगेकर सरकारकारी इमारतीच्या प्रवेशद्वारावर

मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, थोडे थोडे राजकारणी प्रा शिवाजी जवळगेकरांना महात्माफुले समता पुरस्कार मिळाला. त्यांच्या अभिनंदनाचे मोठे पोस्टर प्रशासकीय इमारत आणि जिल्हा प्रिशदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर झळकले आहे. सरकारी इमारतीच्या संरक्षक भिंतींवर कसलीही जाहिरात करु नये अस नियम आहे. आम्हे काही वर्षापूर्वी आमच्या दैनिकची जाहिरात लावली होती. तेव्हा आम्हाला कलेक्टरांनी नोटीस दिली होती!

Comments

Top