लातुरच्या अशोक हॉटेल चौकात असलेल्या यशवंतराव संकुलातील अग्नीशनचे कार्यालय हटवून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधले जात आहे. विशेष म्हणजे या संकुलाच्या मागे बांधलेल्या संकुलालाही रस्ता काढला जात आहे. ही माहिती हे काम करणार्या गुत्तेदारानेच दिली.
Comments