ऑनलाईन औषध विक्री आणि ई फार्मसीच्या विरोधात आज देशभर संप पुकारण्यात आला आहे. हा संप कशासाठी हे सांगणारे, संप किती तास राहिल आणि कुणीए कुणी सहभागी व्हायचं आहे हे सांगणारे फलक दुकानांवर लावण्यात आले आहेत.
Comments