लातूर शहरातील सगळे चौक, दुभाजक सुशोभित करण्याची मोहीम चालली होती. काही ठिकाणी अट्टाहासाने पाम वृक्ष लावण्यात आले. त्याची स्थिती काय झाली हे आपण पाहिलंय. पण गांधी चौक ते मिनी मार्केट या दरम्यानच्या दुभाजकात चाफ्याची झाडे लावण्यात आली आहेत. ती उत्तम आहेत. काही झाडांना फुलेही आली आहेत
Comments