HOME   फोटो फिचर

रस्त्यातले खड्डे बुजवणे सुरु....

रस्त्यातले खड्डे बुजवणे सुरु....

यंदाच्या पावसमुळे लातुरातून बाहेर पडणार्‍या चारही रस्त्यांची चाळण झाली आहे. आता कुठे खड्डे बुजवणे सुरु झाले आहे. महापूरचा पूल ते लातूर असंही काम सुरु आहे. यामुळे रस्त्याची एक बाजू बंद आहे. दुसर्‍या बाजुने वाहने ये-जा करीत आहेत.

Comments

Top