लातुरचे सगळे रस्ते खड्ड्यांनी व्यापले होते. मोठी आरडाओरड झाल्यानंतर थातूर मातूर पॅचवर्क करण्यात आले. पण शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक या मार्गावर पॅचवर्क न करता मनपाने सगळ्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले.
Comments