HOME   फोटो फिचर

जलसंधारण मंत्र्यांचा कृउबाकडून सत्कार...

जलसंधारण मंत्र्यांचा कृउबाकडून सत्कार...

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी लातूर बाजार समितीला भेट दिली. बाजार समितीच्या वतीने सभापती ललितभाई शहा यांनी सत्कार केला. यावेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, संचालक विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, तात्यासाहेब बेद्रे, गोविंद नरहारे, नगरसेवक अजय दुडिले यांच्यासह सचिव मधुकर गुंजकर यांची उपस्थित होते.

Comments

Top