लातुरातील ‘विसावा’ जुन्या विश्रामगृहाची ८०१३.५० चौरस मीटर जागा शासनाने कोर्टाला देऊ केली. न्यायालयीन प्रशासनाने या जागेवर अतिक्रमण करणार्यास कारवाईची सक्त ताकिद दिली आहे. तसा फलक त्या ठिकाणी लावण्यात आला आहे.
Comments