आपल्याकडे धरणे, आंदोलन सतत होत असतात. अनेक्जण सोयीची जागा निवडत असतात. वाल्मिकी संघटनेनं जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचा कोपरा निवडला. मंडप सजला, बॅनरही लागले पण तीन दिवसांपासून त्या ठिकाणी आंदोलक दिसत नाहीत. कारण कुणालाच माहित नाही. ना जिल्हा परिषदेला आक्षेप ना कुठल्या अधिकार्याचं लक्ष. एकटे वाल्मिकी रिकाम्या मंडपात बसून आहेत.
Comments