‘पद्मावती’ चित्रपटाला सगळीकडेच विरोध होतो आहे. या चित्रपटावर कायमस्वरुपी बंदी घालावी या मागणीसाठी आज राजपूत आणि हिंदू संघटनांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर लातुरच्या पीव्हीआर, रमा बिग आणि ए स्क्वेअर थिएटरमध्ये लावण्यात आलेली पद्मावतीची पोस्टर्स फाडून टाकली. यावेळी शिवासिंग सिसोदिया, पृथ्वीसिंग बायस व अन्य कार्यकर्ते.
Comments