HOME   फोटो फिचर

चार किलोमीटरहून पिण्याचे पाणी....

चार किलोमीटरहून पिण्याचे पाणी....

निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन या गावात चार किलोमीटरहून पाणी आणावे लागते. याच तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सबंध आज्यातील पाणी प्रकल्पाचे नियोजन करतात!

Comments

Top