लातुरची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी बोअरही त्याच गतीने आटू लागले आहेत. शहरातील बहुतांश अपार्टमेंटमधील रहिवासी पाणी विकत घेत आहेत. बोअरला दोन तीन दिवसांनी पाणी येते. अण ते वर चढत नाही. खालच्या खालीच भरुन घ्यावे लागते. परिणामी तळमजल्यावरील पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढू लागली आहे.
Comments