लातुरच्या अंबाजोगाई मार्गावर एसटीची कार्यशाळा-वर्कशॉप आहे. या वर्कशॉप लगत असलेल्या मार्गावर एसटी बसेसचे सांगाडे ठेवण्यात आले आहेत. एका रांगेत ठेवण्यात आलेले हे सांगाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एसटी बसचा केवळ बाह्यभाग म्हणजे अंगरखा येथे आहे. बाकी आतलं सगळं साहित्य काढून घेण्यात आलेलं आहे. हे सांगाडे बहुधा भंगारला घातले जाणार असावेत. असेलही पण ते रस्त्यावर अशा पद्धतीने आ ठेवण्यात आले असावेत असा प्रश्न पडतोय.
Comments