शेतकर्यांच्या प्रश्नांवर काहीच करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेना सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या खुर्चीचा लिलाव आयोजित केला आहे. किमान पाच हजार शेतकरी सहभागी होतील अशी त्यांना अपेक्षा आहे. या मोहिमेत अशोकराव पाटील निलंगेकरही सहभागी झाले. त्यांनीही अभय साळुंके यांची भेट घेऊन अनामत रक्कम भरली.
Comments