HOME   फोटो फिचर

ही विटंबना कशासाठी?

ही विटंबना कशासाठी?

लातुरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या तीर्थात दरवर्षी गणेश मुर्तींचं विसर्जन केलं जातं. याच कुंडाच्या बाजुला देव देवतांच्या असंख्य प्रतिमा पडल्या आहेत. त्यांची अवस्था वाईट आहे. ज्या प्रतिमांचं घरा घरात पूजन केलं जातं त्या प्रतिमा अशा का टाकल्या असाव्यात असा प्रश्न पडतो. मंदीर प्रशासनही त्याकडे लक्ष देत नाही.

Comments

Top