HOME   फोटो फिचर

लातुरचाच झालाय कोंडवाडा.....

लातुरचाच झालाय कोंडवाडा.....

लातुरात मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा आहे पण त्या ठिकाणी घंटागाडीवाले प्लास्टीकचा कचरा जमवतात. कचरा भरला की रात्रीतून जाळून टाकतात. मोकाट जनावरे मात्र मोकाटच राहतात. या जनावरांनी आता शहरालाच कोंडवाडा बनवले आहे. रस्त्यात कुठेही, बर्‍याचदा मधोमध अशा गोशाळा भरलेल्या असतात. मोतीनगर ते रिंगरोड या रस्त्यावरील हे दृश्य आहे.

Comments

Top