HOME   फोटो फिचर

लिंगायत समाजाला मिळाली नवी स्मशानभूमी!

लिंगायत समाजाला मिळाली नवी स्मशानभूमी!

अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करीत लिंगायत समाजाला नवी स्मशानभूमी मिळाली. कन्हेरीच्या सर्वे नंबर ४५ मधील जवळपास अडीच एकराचे हे क्षेत्र स्मशानभूमीसाठी देण्यात आले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्याचे लोकार्पण केले. या स्मशानभूमीच्या निर्मितीत अनंत अडचणी आल्या, अनंत अडचणी आणल्या गेल्या. आता आडवे येऊ नका अशी तंबीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

Comments

Top