लातूर राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मनियार यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेश प्रवक्ते अशोक सोनवणे, महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर उपस्थित होत्या. मनियार यांनी लातूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मागितली, त्यासाठी मुलाखतही दिली.
Comments