लातुरच्या क्रीडा संकुलावर सकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी आता शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क माफ करावे अशी मागणी लातूर राष्ट्रवादीने क्रीडा अधिकार्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन देताना प्रशांत पाटील, एस. इब्राहीम आणि अन्य कार्यकर्ते.
Comments