लातूर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात आता मुरुम भरला जात आहे. ही तात्पुरती डागडुजी आहे. या आधीचे जिल्हाधिकारी शर्मा यांचा या पद्धतीला विरोध होता. मुरुम तर खड्ड्यात टिकतच नाही. उलट मुरुमामुळे खड्डे आणखी मोठे होतात असे त्यांचे म्हणणे होते...
Comments