HOME   फोटो फिचर

निरुपमांच्या घरासमोर मनसेचं पोस्टर.....

निरुपमांच्या घरासमोर मनसेचं पोस्टर.....

फेरीवाल्यांचा प्रश्न आता प्रांतवादात रुपांतरित झाला आहे. फेरीवाल्यांची बाजू घेणार्‍या कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या घरासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी असे पोस्टर लावले होते. कॉंग्रेसच्या कार्यालयावर हल्ला होऊनही मुख्यमंत्री त्याबाबत बोलत नाही यावर निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसे आणि भाजपाचा काही छुपा समझोता झालाय का असा प्रश्न ते विचारतात.

Comments

Top